पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुझ्या आठवणीत...

  तो नभ वेडावलेला बरसे आठवणीत तुझ्या , तिव्र छटा उन्हाच्या काळजाला सावलीत तुझ्या... सुगंध शब्द कळ्यांचे आताही मला चेतवते , स्वप्न रंगवूनी सवे का? फिरलीस शब्दाला तुझ्या ... भासे जातो दूर तुझ्या पण अंतर पडत नाही, असण्या नसण्याच्या किती ? नोंदी ठेवू तुझ्या ... का? विणले मोहजाळे तु भोवताली माझ्या , मी पूर्ता गुंतलो अन् श्वास गुंतला श्वासात तुझ्या ... वाटे घ्यावा प्राण तुझा पण मी इतका निष्ठुर नाही, तुला हसतांना पाहूण जगतो मी कोषात तुझ्या ... सौ. मनीषा आशिष वांढरे...