शुर योद्धा...

 

रंक्त सांडवता विर भारतभूमिवर , प्राण त्यांने त्यागीला ,
लढला तो असा शेवटच्या श्वासासवे, शुर योध्दा तीथे उरला ...

जो सांडला थेंबाथेंबातून , ओसंडून वाहत होता सीमेवर ,
शूर  योद्धा तो मातीतला , आकाशाला फाडून गर्जला...

हळूवार जपल्या त्यांने आठवणी, काळजांच्या काळजात ,
शूर योद्धा तो हळवा पण, हृदयात भरून देश देशप्रेमात रंगला...

उमटता वर्ण त्यां गोळ्यांचे , दाविते लोकांस उरभरून गर्वाने ,
छेदिले असते गोळीने छातीला , फिरलो नसतो मागे जरी डाव भंगला ...

मातीत खेळलो मी बालपणी ,मातीच लाविली ललाटी बघ ,
मातीशींच लग्न लाविले , मुंडावळ्या बांधून शूर योद्धा धन्य जाहला...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...