ध्येय...

 

शिक्षणातून साध्य होत जाणारे ध्येय ,
अपार कष्ट घेऊन वेडावणारे ध्येय ...

जीवनाचा महत्वाकांक्षी टप्पा हा ,
सर्वस्व पणाला लावून गाठणारे ध्येय...

करिअर म्हणतात याला ठरवून दिशा ,
जीवनात हेच पारितोषीक मिळवणारे ध्येय ...

पायमल्ली अभ्यासाची करता अभ्यास वाढवा ,
माणूस म्हणूनही समृद्ध व्हा शिकवणारे ध्येय...

परिपक्व विचारांचा माणूस तुटत नाही ,
कितीही संघर्षमय वाटा पार करणारे ध्येय ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...